मुंबई
शंघाई अणि शेणात पाय,
Welcome to मुंबई.
Welcome to मुंबई.
इथे सामान्य माणसाला Value नाय,
खादाड प्रशासनाला लोकांची नेहमीच हाय.
खादाड प्रशासनाला लोकांची नेहमीच हाय.
लोकल मधे सदान कदा गारदी लय,
आजी बोलते mobile वाली ला बाजू हो गे बाय.
आजी बोलते mobile वाली ला बाजू हो गे बाय.
कोण बोलतय अंधेरी वाले चला पुढे,
तर कोण बोलतय hey bro how are you doing today?
तर कोण बोलतय hey bro how are you doing today?
शेठ बोलतोय Tea for five,
तर चाकरमानी बोलतोय भैय्या पाच कटिंग चाय.
तर चाकरमानी बोलतोय भैय्या पाच कटिंग चाय.
चर्चा रंगली कोणी म्हणाले ह्या वेळी राहुल हाय,
तर कोणी म्हणाले पुलवामा नंतर तर मोदीच हाय,
बघता बघता पुल पडला सगळे मेले,
कोणाचा कोणच वाली आला नाय,
धावून आला फक्त सामान्य मुंबैकर, कुटुंब, बाप अन माय.
तर कोणी म्हणाले पुलवामा नंतर तर मोदीच हाय,
बघता बघता पुल पडला सगळे मेले,
कोणाचा कोणच वाली आला नाय,
धावून आला फक्त सामान्य मुंबैकर, कुटुंब, बाप अन माय.
झालाय शंघाई
अजूनही पडतोय शेणात पाय
Welcome to मुंबई.
अजूनही पडतोय शेणात पाय
Welcome to मुंबई.
- निखिल सरवणकर